विधानपरिषदेसाठी दिल्लीतून आदेश येताच भाजपची अर्धी यादी बाद:केवळ 14 नावांची सुधारित यादी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत नऊ जागांसाठी मतदान होणार...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होताहेत हाल‎:दरवाढीसाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर हा कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर ख्यात...

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद

शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची...

अधिक मासामध्ये गर्दी,विठ्ठल मंदिर संवर्धनाची कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा:जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली मंदिर परिसरातील कामाची पाहणी‎

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन...

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि...

प्रलंबित मागण्यांसाठी चांदवडमधील‎कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद‎:तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन‎

कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या ४-५ वर्षांपासूनच्या प्रलंबित अडचणी आणि मागण्यांवर शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार...

स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन‎

नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल...

ग्रामीण भागात रब्बी पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात:उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रात कामे करताना दिसत आहेत, यंदा गहू, हरभऱ्याकडे कल‎

जालना तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली असून सध्या मळणीयंत्रातून काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत....

गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून दर्जा द्यावा अन् गोमातेचे संरक्षण करावे:कन्नड शहरात गोमाता सन्मान रॅली, तहसीलदारांना निवेदन‎

कन्नड शहरात ‘गोमाता सेवा, संरक्षण व सन्मान’ निमित्त सोमवारी (२७ एप्रिल) पिशोर नाका ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तहसील...

खरातचा चेहरा, दैवी शक्तीचा बनाव रचून महिलेवर चार वेळा बलात्कार:सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अत्याचार

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ (६७) याच्या पापाचा पाढा...

You may have missed