खरातचा चेहरा, दैवी शक्तीचा बनाव रचून महिलेवर चार वेळा बलात्कार:सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अत्याचार

0
orig_orignew-project-2026-04-08t0655268791775611513_1777340174.jpg



स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ (६७) याच्या पापाचा पाढा आता वाचला जात आहे. जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेवर तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रक

.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे

गूढ ‘रिंग मेकर’

घटनास्थळावरून बोटांच्या अंगठीचे माप घेणारी ३५ गोलाकार स्टीलची मापे जप्त करण्यात आली आहेत. या मापांचा वापर तो कशासाठी करत होता याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी हिराबाई सुदाम मुळाणे नावाच्या महिलेचे दोन कोरे चेक सापडले आहेत. ही महिला कोण आहे आणि तिचीही फसवणूक झाली आहे का, याची चौकशी करणे बाकी आहे.

मुलांना मारण्याची धमकी

भोंदू अशोक खरात एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेवर एकूण चार वेळा अत्याचार केला. “जर हे कोणाला सांगितले तर माझ्या दैवी शक्तीने तुझ्या मुलांना मारून टाकेन आणि तुझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन,’ अशी भयंकर धमकी त्याने पीडितेला दिल्याचे उघडकीस आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed