मराठवाड्याच्या सुरक्षेसाठी ४५४६ दिवस अर्थात साडेबारा वर्षे समर्पित;शहाजी उमाप यांचा गौरवशाली प्रवास
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस दलातील एक अभ्यासू, संयमी आणि तितकेच डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक …
