बारावी पेपरफुटी प्रकरणी ट्यूशन क्लास संचालकासह दोघांना अटक:साध्या वेशातील पोलिसांनी संवेदनशीलतेने तपास केला
बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालवणाऱ्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर येथील सेंट उर्सुला शाळेत रसायनशास्त्राच्या परीक्षेदरम्यान…
