Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bangladesh Presidential Election 2026 Voting Update; Mirza Alamgir Vs Oli Ahmed

    August 24, 2026

    भगवंत मान यांच्या पत्नीची निवृत्त जजला नोटीस:बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी 5 कोटी लाच मागितल्याचा केला होता आरोप

    August 24, 2026

    शैक्षणिक बदलांमुळे प्राध्यापकांना आत्मपरीक्षणाची गरज:‘नुटा’ बुलेटिनच्या सुवर्णमहोत्सवात प्रा. लवांडे यांचे आवाहन

    August 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      Bangladesh Presidential Election 2026 Voting Update; Mirza Alamgir Vs Oli Ahmed

      August 24, 2026

      अमेरिकन युद्धनौका जॉर्ज वॉशिंग्टनची अरबी समुद्रात एंट्री:250 दिवसांपासून तैनात अब्राहम लिंकनची जागा घेतली; इराणजवळ नौदलाची उपस्थिती वाढली

      August 24, 2026

      इम्रान खान यांना रुग्णालयात नेण्याची तयारी:इस्लामाबादमधील शिफा रुग्णालयात कडक सुरक्षा; सुप्रीम कोर्टाने 2 दिवसांत शिफ्ट करा म्हटले होते

      August 24, 2026

      पाकिस्तान:मुनीरसोबत तडजोड शक्य, इम्रान तुरुंगाबाहेर येणार, इम्रान यांची बहीण नौरीनची मध्यस्थी

      August 24, 2026

      नांदेडमध्ये एनडीपीएस प्रकरणात दोघांवर गुन्हा; १०० बाटल्या कोडीन सिरप जप्त

      August 24, 2026

      धर्माबादमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा; ७ जणांना अटक, १.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

      August 24, 2026

      समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत नांदेडच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा

      August 24, 2026

      शिवाजीनगर पुलावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; वाहतूक शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

      August 24, 2026

      शैक्षणिक बदलांमुळे प्राध्यापकांना आत्मपरीक्षणाची गरज:‘नुटा’ बुलेटिनच्या सुवर्णमहोत्सवात प्रा. लवांडे यांचे आवाहन

      August 24, 2026

      विद्यार्थी दान नाही, हक्क मागत आहेत:आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले- विद्यार्थ्यांना भेटा अन् तातडीने प्रश्न सोडवा

      August 24, 2026

      नवी मुंबईत दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश:4,710 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, लाखोंचा मुद्देमाल जप्त, 15 जणांवर गुन्हा

      August 24, 2026

      सीईओ गांधींकडून शाळांमधील सुविधांची पाहणी:प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

      August 24, 2026

      भगवंत मान यांच्या पत्नीची निवृत्त जजला नोटीस:बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी 5 कोटी लाच मागितल्याचा केला होता आरोप

      August 24, 2026

      मुंबईत 22 फूट उंच गणेश मूर्ती कोसळली, 2 ठार:5 जखमींत 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुली; भुलेश्वर स्थित मंडपात मूर्ती आणताना घडली दुर्घटना

      August 24, 2026

      परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर:भारताला बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 15 वर्षांनंतर कांस्य, 24 ऑगस्टच्या घडामोडी

      August 24, 2026

      35 वर्षांपूर्वीच्या वंधामा हत्याकांडाची पुन्हा चौकशी होणार:9 महिला, 4 मुलांसह 23 काश्मिरी पंडितांची हत्या झाली होती; टपलू-जस्टिस गंजू प्रकरणेही उघडली

      August 24, 2026

      पत्नीला सोडून दुसरे लग्न करणार होते गोविंदा:सुनीता म्हणाल्या- म्हणून घटस्फोटाचा खटला मागे घेतला, विचार करा पत्नी म्हणून मला कसं वाटत असेल

      August 24, 2026

      आदिनाथ कोठारेच्या बॉलिवूड प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा!:दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'नई नवेली' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

      August 24, 2026

      Ori Slams Akanksha Chamola Over Gaurav Khanna Divorce Controversy

      August 24, 2026

      अक्षय कुमार 1 महिन्यात दुसऱ्यांदा पडता पडता वाचला:सैफ अली खानने सावरले; उघड्या दरवाजामुळे संतुलन बिघडले

      August 24, 2026

      Bangladesh Presidential Election 2026 Voting Update; Mirza Alamgir Vs Oli Ahmed

      August 24, 2026

      भगवंत मान यांच्या पत्नीची निवृत्त जजला नोटीस:बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी 5 कोटी लाच मागितल्याचा केला होता आरोप

      August 24, 2026

      शैक्षणिक बदलांमुळे प्राध्यापकांना आत्मपरीक्षणाची गरज:‘नुटा’ बुलेटिनच्या सुवर्णमहोत्सवात प्रा. लवांडे यांचे आवाहन

      August 24, 2026

      पत्नीला सोडून दुसरे लग्न करणार होते गोविंदा:सुनीता म्हणाल्या- म्हणून घटस्फोटाचा खटला मागे घेतला, विचार करा पत्नी म्हणून मला कसं वाटत असेल

      August 24, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»NANDED»नांदेडमध्ये एनडीपीएस प्रकरणात दोघांवर गुन्हा; १०० बाटल्या कोडीन सिरप जप्त
    NANDED

    नांदेडमध्ये एनडीपीएस प्रकरणात दोघांवर गुन्हा; १०० बाटल्या कोडीन सिरप जप्त

    adminBy adminAugust 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदेड (प्रतिनिधी) –  गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय, नांदेड रोड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १०० बाटल्या कोडीन फॉस्फेट व ट्रायप्रोलिडीन हायड्रोक्लोराइड असलेले औषधी सिरप, दोन मोबाईल व एक स्कूटर असा एकूण सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    ही कारवाई दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आरोपींमध्ये धर्माजी भिवा दुधाडे (वय ३५, रा. बालाजीनगर, हिंगोली नाका, मूळ गाव आमदरी, ता. भोकर) व मोहमद मुनवर (वय २३, रा. तुराब उल हक नगर, दर्गा रोड, परभणी) यांचा समावेश आहे.

    आरोपी व्यावसायिक लाभासाठी परवान्याशिवाय हे मादक सिरप विक्री व खरेदी करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी एमएच-२६-सीएम-५६६६ क्रमांकाची स्कूटी (किंमत ७०,००० रु.), १०० सिरपच्या बाटल्या (किंमत ५०,००० रु.) व दोन मोबाईल (किंमत २०,००० रु.) असा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याचे कलम ८(क), २१, २२(ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कोरंटलू (मो. ९७६३७०१५४०) करीत आहेत.

    Post Views: 380

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleइम्रान खान यांना रुग्णालयात नेण्याची तयारी:इस्लामाबादमधील शिफा रुग्णालयात कडक सुरक्षा; सुप्रीम कोर्टाने 2 दिवसांत शिफ्ट करा म्हटले होते
    Next Article आदिनाथ कोठारेच्या बॉलिवूड प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा!:दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'नई नवेली' प्रेक्षकांच्या भेटीला येणार
    admin
    • Website

    Related Posts

    धर्माबादमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा; ७ जणांना अटक, १.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    August 24, 2026

    समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत नांदेडच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा

    August 24, 2026

    शिवाजीनगर पुलावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; वाहतूक शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    August 24, 2026

    ९२.३५ कोटींच्या दुरुस्ती मागचे वास्तव – VastavNEWSLive.com

    August 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    GLOBAL

    Bangladesh Presidential Election 2026 Voting Update; Mirza Alamgir Vs Oli Ahmed

    By adminAugust 24, 20260

    Marathi NewsInternationalBangladesh Presidential Election 2026 Voting Update; Mirza Alamgir Vs Oli Ahmed | BNP Jamaat…

    भगवंत मान यांच्या पत्नीची निवृत्त जजला नोटीस:बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी 5 कोटी लाच मागितल्याचा केला होता आरोप

    August 24, 2026

    शैक्षणिक बदलांमुळे प्राध्यापकांना आत्मपरीक्षणाची गरज:‘नुटा’ बुलेटिनच्या सुवर्णमहोत्सवात प्रा. लवांडे यांचे आवाहन

    August 24, 2026

    पत्नीला सोडून दुसरे लग्न करणार होते गोविंदा:सुनीता म्हणाल्या- म्हणून घटस्फोटाचा खटला मागे घेतला, विचार करा पत्नी म्हणून मला कसं वाटत असेल

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    listing image

    Hotel Manju Palace

    0 (0 reviews)
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?