Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    New formula; Iran also invited in Pak-Saudi-Turkey agreement, Pakistan Army Chief Munir leaves for Tehran

    August 25, 2026

    हातात तिरंगा होता, तेव्हाच पॅलेट गन चालली:साहिल म्हणाला- शुद्ध आली तेव्हा रुग्णालयात होतो; शरीरात अजूनही छर्रे, डोळ्यांनी दिसत नाही

    August 25, 2026

    सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रात्यक्षिक, औद्योगिक अनुभवाची जोड द्यावी:श्री शिवाजी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल विभागाची कार्यशाळा‎

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      New formula; Iran also invited in Pak-Saudi-Turkey agreement, Pakistan Army Chief Munir leaves for Tehran

      August 25, 2026

      नेतन्याहू म्हणाले- इराणकडून मुलाच्या हत्येचा प्रयत्न:आम्हाला मिळालेली सुरक्षा चैनीची गोष्ट नाही, विरोधकांनी उपस्थित केला होता सवाल

      August 25, 2026

      अमेरिकेत 2 लाख परदेशींचा व्हिसा रद्द होणार:प्रथमच एकाच वेळी एवढे व्हिसा रद्द, अधिकारी म्हणाले- पर्यटनाला येऊन आश्रय मागतात

      August 25, 2026

      अमेरिकेची इराणच्या कमाईच्या 5 मार्गांवर बंदी:सोने, तंत्रज्ञान, शिपिंगचा समावेश; इशारा- जे देश व्यापार करतील, त्यांच्यावरही कारवाई होईल

      August 25, 2026

      राहुल गांधींचा अस्सल संवाद की फडणवीसांची नक्कल ? जाणून घ्या का फसला भाजपचा इव्हेंट! – VastavNEWSLive.com

      August 25, 2026

      श्रीकृष्ण मंदिर काबरानगर- नांदेड येथे ह.भ.प. श्री विक्रमजी नांदेडकर यांच्या अमृतवाणीतून श्रीकृष्णकथामृत चे अर्थात श्रीकृष्ण कथेचे आयोजन

      August 25, 2026

      नांदेडमध्ये एनडीपीएस प्रकरणात दोघांवर गुन्हा; १०० बाटल्या कोडीन सिरप जप्त

      August 24, 2026

      धर्माबादमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा; ७ जणांना अटक, १.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

      August 24, 2026

      सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रात्यक्षिक, औद्योगिक अनुभवाची जोड द्यावी:श्री शिवाजी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल विभागाची कार्यशाळा‎

      August 25, 2026

      जंक फूडवर नियंत्रणासाठी शिक्षकांनाच धडे, पोषण आहार:आरोग्याबाबत जागृती; 1 हजार 847 मुख्याध्यापकांचा कार्यशाळेत सहभाग‎

      August 25, 2026

      दहा लाख भाविकांची सेवा; 500 पोती बुंदी, 350 ट्रॅक्टर अन् 15 हजार सेवेकरी सज्ज!, १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाची आज सांगता

      August 25, 2026

      खुलताबाद येथे ‘पैरहन मुबारक’ जियारतची तयारी पूर्ण:12 लाख भाविक येण्याचा अंदाज, 25 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेपासूनच जियारत सुरू होईल‎

      August 25, 2026

      हातात तिरंगा होता, तेव्हाच पॅलेट गन चालली:साहिल म्हणाला- शुद्ध आली तेव्हा रुग्णालयात होतो; शरीरात अजूनही छर्रे, डोळ्यांनी दिसत नाही

      August 25, 2026

      राम रहीम 2 महिन्यांनंतर पुन्हा तुरुंगाबाहेर:21 दिवस सिरसा डेऱ्यात राहणार; 9 वर्षांत 17 व्यांदा पॅरोल-फरलो मिळाली

      August 25, 2026

      एमपीत 27 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता:हरियाणातील गुरुग्राममध्ये वर्क फ्रॉम होम, मथुरेत रस्ते आणि निवासी परिसर पाण्याखाली

      August 25, 2026

      NSA Ajit Doval Beijing Border Talks; Punjab Drone Battalion Test Update

      August 25, 2026

      Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss

      August 25, 2026

      Esha Deol Recreates Sunny Deol Damini Dialogue in Rakshabandhan Ad

      August 25, 2026

      रेणुका शहाणेंनी कास्टिंग काउचचा केला सामना:‘हम आपके हैं कौन’ नंतर चित्रपट सोडले; चाहते म्हणाले- तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती

      August 25, 2026

      'हास्यजत्रा' फेम वनिता खरात सायबर भामट्यांच्या जाळ्यात:ब्लू डार्टच्या नावाने मोठा स्कॅम; व्हॉट्सॲप हॅक करून मित्रांना लुटले

      August 25, 2026

      New formula; Iran also invited in Pak-Saudi-Turkey agreement, Pakistan Army Chief Munir leaves for Tehran

      August 25, 2026

      हातात तिरंगा होता, तेव्हाच पॅलेट गन चालली:साहिल म्हणाला- शुद्ध आली तेव्हा रुग्णालयात होतो; शरीरात अजूनही छर्रे, डोळ्यांनी दिसत नाही

      August 25, 2026

      सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रात्यक्षिक, औद्योगिक अनुभवाची जोड द्यावी:श्री शिवाजी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल विभागाची कार्यशाळा‎

      August 25, 2026

      Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss

      August 25, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»MAHARASHTRA»सामदा शाळेत अज्ञातांनी घाण फेकली, वर्ग पटांगणात भरले:दुर्गंधीमुळे वर्गखोल्या बंद, विद्यार्थ्यांचे शिक्षण पटांगणात सुरू
    MAHARASHTRA

    सामदा शाळेत अज्ञातांनी घाण फेकली, वर्ग पटांगणात भरले:दुर्गंधीमुळे वर्गखोल्या बंद, विद्यार्थ्यांचे शिक्षण पटांगणात सुरू

    adminBy adminAugust 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत अज्ञात समाजकंटकांनी घृणास्पद कृत्य केले आहे. शाळेच्या वर्गखोल्या तसेच मुख्य दरवाजाच्या कुलपाला घाण चिकटवण्यात आली होती. ही बाब सोमवारी सकाळी शाळा उघडताना निदर्शनास आली, त्यामुळे वर्गखोल्या न उघडता विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात बसवून वर्ग भरवण्यात आले. सामदा येथील या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे १२२ विद्यार्थी शिक्षण घेतात. सोमवारी सकाळी वर्गात सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोलीत बसवणे शक्य झाले नाही. शिक्षकांनी अखेर पटांगणातच अध्यापन केले. हे कृत्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने केले, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, शाळा प्रशासनाने तात्काळ स्वच्छता करून घेतली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चिमुकल्यांच्या शाळेत असे कृत्य करणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपींना पकडावे, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत दर्यापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी नंदकुमार जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सामदा येथील घटनेची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विद्येच्या मंदिरात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रप्रमुखांकडून सखोल अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Article'दीपिकाने 'स्पिरिट'ची कथा लीक केली होती':निर्माता म्हणाले- 10% नफा मागितला होता, नाही म्हटल्यावर कथा लीक केली; चित्रपटातून काढले
    Next Article मोदींनी नवीन भाजप कार्यकारिणीसोबत बैठक घेतली:म्हणाले- अशा बैठका पक्षाला मजबूत करतात; सकाळी नितीन नवीन यांनी बैठक घेतली होती
    admin
    • Website

    Related Posts

    सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रात्यक्षिक, औद्योगिक अनुभवाची जोड द्यावी:श्री शिवाजी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल विभागाची कार्यशाळा‎

    August 25, 2026

    जंक फूडवर नियंत्रणासाठी शिक्षकांनाच धडे, पोषण आहार:आरोग्याबाबत जागृती; 1 हजार 847 मुख्याध्यापकांचा कार्यशाळेत सहभाग‎

    August 25, 2026

    दहा लाख भाविकांची सेवा; 500 पोती बुंदी, 350 ट्रॅक्टर अन् 15 हजार सेवेकरी सज्ज!, १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाची आज सांगता

    August 25, 2026

    खुलताबाद येथे ‘पैरहन मुबारक’ जियारतची तयारी पूर्ण:12 लाख भाविक येण्याचा अंदाज, 25 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेपासूनच जियारत सुरू होईल‎

    August 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    GLOBAL

    New formula; Iran also invited in Pak-Saudi-Turkey agreement, Pakistan Army Chief Munir leaves for Tehran

    By adminAugust 25, 20260

    Marathi NewsInternationalNew Formula; Iran Also Invited In Pak Saudi Turkey Agreement, Pakistan Army Chief Munir…

    हातात तिरंगा होता, तेव्हाच पॅलेट गन चालली:साहिल म्हणाला- शुद्ध आली तेव्हा रुग्णालयात होतो; शरीरात अजूनही छर्रे, डोळ्यांनी दिसत नाही

    August 25, 2026

    सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रात्यक्षिक, औद्योगिक अनुभवाची जोड द्यावी:श्री शिवाजी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल विभागाची कार्यशाळा‎

    August 25, 2026

    Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss

    August 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    listing image

    Hotel Manju Palace

    0 (0 reviews)
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?