नसरापुरातील घटनेनंतर नागरिकांचा रास्ता रोको:मुंबई-सातारा हायवे 'ठप्प'; मुख्यमंत्री येईपर्यंत महामार्ग न उघडण्याचा आंदोलकांचा पवित्रा
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे....
