Month: May 2026

राहुरी भाजपचा "अभेद्य गड''; 75 वर्षांत सर्वाधिक 75% मते‎:आठ वेळा आमदारकी भूषवलेल्या तनपुरे कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर तनपुरे कुटुंबाचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या या राहुरी मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निकालाने ७५ वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडीत...

माथाडी हमालाच्या मुलाची जिद्द; स्पर्धा परीक्षेतून झाला पोलिस उपनिरीक्षक:भानसहिवरे गावात दादासाहेब भाऊसाहेब टाके यांच्या यशाचे कौतुक‎

नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी हमालीचे काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत, भानसहिवरे येथील सुपुत्राने खाकी वर्दीचे स्वप्न साकारले...

राजभवनात बालवारकऱ्यांचा भक्ती सोहळा:पंढरीचे चैतन्य अवतरले, निल्लोड फाटा येथील वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वारकऱ्यांचे सादरीकरण‎

महाराष्ट्र आणि गुजरातच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात अपूर्व भक्ती सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक...

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्वसूचना न देता बैठक घेतली:माहितीअभावी शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्यांचा आरोप, फुलंब्री तहसील कार्यालयात खरीप आढावा बैठक गाजली‎

फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीत सोमवारी दुपारी २ वाजता खरीप हंगाम आढावा बैठक झाली. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण...

अभ्यासाची जिद्द ठेवा व पालकांचे ऋण फेडा- मुख्य अभियंता चव्हाण:मतेवाडी फाटा पिंपळगाव येथील विद्यालयात विद्यार्थी-पालक सन्मान सोहळा‎

सध्याचे युग विज्ञानाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आई-वडील तुम्हाला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट करतात. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी....

वाळूज भूसंपादन अन् सिडको निधीला मंजुरी:प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेशाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (४ मे) मुंबईत झालेल्या बैठकीत वाळूज परिसरातील भूसंपादन, शासकीय जमिनींचे...

मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी एमआयएम चे मसूद अहमद खान 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मसूर अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे....

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक २०२६-२८ साठी जोरदार प्रचार सुरु  

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी एकूण...

कॉर्पोरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध...

तीव्र उष्णतेचा फटका : माळेगाव टोलनाक्याजवळ धावती कार जळून खाक

माळेगाव (प्रतिनिधी) – राज्यात सध्या वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे तर वाहनांवरही दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे वाहनांना...

You may have missed