क्यूआर कोड स्कॅन बंद; शहर ‘कचराकुंडी':स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमाची पायमल्ली, स्वच्छता अभ्यास गटाने केली दंडाची शिफारस
शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी...
