प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे:शहरातील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण
प्रतिनिधी|अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण या विषयांतर्गत नागापूर येथील...
