शिक्षक नसल्याने सिल्लोड पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा:चिंचखेडा जि.प. शाळेत सहा महिन्यांपासून एकच शिक्षक
सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा जि.प. शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एकच शिक्षक आहे. तेही कधी तरी येतात. कधी शाळेचे हुशार विद्यार्थी, तर...
