जंग मे जाने वाले घोडे, बारातो मे नही नाचा करते…:खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सूचक स्टेटस चर्चेत; चंद्रपूर काँग्रेस वादावर आज दिल्लीत मंथन
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज व्हॉट्सॲपवर...
