अमरावती विद्यापीठ अजिंक्य पोटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम:'अन्वेषण-2026' मध्ये कृषी विज्ञान विभागात मिळवले यश
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी अजिंक्य पोटे याने आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सव 'अन्वेषण-२०२६' मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल...
