मोर्शीत कत्तलीसाठी नेले जाणारे 32 गोवंश वाचवले:दोन आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
मोर्शी येथे कत्तलीसाठी अवैधरीत्या नेल्या जाणाऱ्या ३२ गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे. मोर्शी ते चांदूरबाजार रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली...
