मराठी दिनानिमित्त आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर हस्तलिखित ‘ज्ञानेश्वरी’ची भेट:सावंत यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या डौलदार अक्षर रेखाटनाच्या क्लृप्त्या
पैठण आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे मराठी भाषा दिन आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. जि. प. प्रशाला, नायगाव येथील निवृत्त...
