सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलचा गैरवापर; 15,569 बनावट जन्मनोंदी प्रकरणी झारखंडमधून आरोपी अटक
उस्मानगर (प्रतिनिधींची)- कंधार तालुक्यातील मौजे सावळेश्वर ग्रामपंचायत येथील शासनाच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडीचा गैरवापर करून तब्बल 15,569 बनावट जन्म नोंदी...
