Ward 14 Civic Election: Local Candidates Target Water, Garbage Issues, Slam Outsiders in Sambhajinagar | लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा: पाणी, ड्रेनेज, कचरा अन् सुरक्षा हे मुद्दे स्थानिकालाच कळतील म्हणत संभाजीनगरात काँग्रेस-राष्ट्रवादीचा एमआयएमच्या उमेदवाराला विरोध – Chhatrapati Sambhajinagar News
दिव्य मराठी ॲपच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या विशेष मालिकेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, या मालिकेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक...
