दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे पुण्यात उद्घाटन: सावित्री-ज्योतिबांच्या काव्यरचनांनी संविधानाचा जागर, शेकडो महिलांचा सहभाग – Pune News
पुणे येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी शेकडो महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत संविधानाचा जागर केला. त्यांच्या हातात...
