नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; ९ जणांवर कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, पाच स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण...
