Chhatrapati Sambhajinagar Minor Girl Harassment Accused Beaten Arrested | संभाजीनगमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप: माफी मागायला लावून काळे फासले, संशयित सिडको पोलिसांच्या ताब्यात – Chhatrapati Sambhajinagar News
शहरातील हडको परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याची घटना गुरुवारी (१ जानेवारी)...
