Guests who come to the village are offered milk tea or hospitality, but the trade of milk is prohibited, Mohte village has not sold milk, curd, ghee, or khwa for 300 years. | 300 वर्षांपासून दूध, दही, तूप, खवा न विकणारे मोहटे गाव: गावात आलेल्या पाहुण्याला दुधाचा चहा किंवा पाहुणचार दिला जातो, मात्र दुधाचा व्यापार वर्ज्य – Ahilyanagar News
.निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील मोहटे गाव आज आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे जगभर ओळखले जात आहे....
