आधी स्वतःची पात्रता तपासा, जिभेला लगाम लावा:विजय शिवतारेंवर रोहित पवारांचा पलटवार; खंडोबा मंदिरावरून राजकीय युद्ध
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट...
