महाराष्ट्र प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:ठाणे महापालिका निवडणुकीतील जुन्या वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोपींचा जबाब October 19, 2026 admin उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाण्यातील शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून पूर्णेकर यांची हत्या…
महाराष्ट्र आमदार बच्चू कडूंची जीभ घसरली:चंद्रपुरात पोलिसांना शिवीगाळ करत केले गंभीर आरोप; आक्रमक भाषणामुळे वादाच्या भोवऱ्यात October 19, 2026 admin प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी चंद्रपूरमध्ये पोलिसांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप…
महाराष्ट्र कोल्हापुरात सराईत गुन्हेगाराची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या:महेश दळवीवर अज्ञातांचा गोळीबार, दानोळी परिसरात दहशत October 19, 2026 admin कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. या…
महाराष्ट्र 'माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा':पंकजा मुंडेंचे भगवान बाबांना साकडं; सावरगावच्या दसरा मेळाव्यात यंदा दुष्काळावर करणार भाष्य October 19, 2026 admin राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील पिकं करपून गेली असून बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. त्यात आता दसरा सण उद्यावर…
महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचा राष्ट्रीय सन्मान!:रत्नागिरीचे SP नितीन बगाटे यांच्या 'रेड्स' AI प्रणालीचा ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक October 19, 2026 admin छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून कर्तव्य बजावलेले आणि सध्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असलेले नितीन बगाटे यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे.…
महाराष्ट्र Vijay Wadettiwar Slams Devendra Fadnavis Over Lawrence Bishnoi Gang Threat October 19, 2026 admin “राज्यात सुरुवातीला माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली, त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि आता अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या सर्व घटनांची जबाबदारी…
महाराष्ट्र Tiger Shroff Juhu Shooting Incident; Lawrence Bishnoi Gang Shooter Identified October 19, 2026 admin माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने थेट बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. रविवारी (18 ऑक्टोबर)…
महाराष्ट्र आरोपींचे आका कुठेही लपलेले असोत, त्यांना शोधून काढू:टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा गँगस्टर्सना इशारा October 19, 2026 admin जुहूसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासाची…
महाराष्ट्र राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप:म्हणाले- टायगर श्रॉफच्या भेटीला वेळ, पण ठाण्यात घराजवळ असलेल्या प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांसाठी नाही? October 19, 2026 admin जुहू येथे अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वांद्रे येथे जाऊन त्याची भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटीवरून आता नवा वाद निर्माण झाला…
महाराष्ट्र Tiger Shroff Shooting Incident Juhu; Eknath Shinde Visits Actor October 19, 2026 admin बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ मुंबईतील जुहू परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत थोडक्यात बचावला. रविवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजता फुटबॉल क्लबमधून बाहेर पडताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत टायगरच्या चालकासह दोन…