पुण्यात घायवळ गँग पुन्हा सक्रिय?:सिमकार्ड गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदेवर कोयत्याने वार, थरार सीसीटीव्हीत कैद
पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या विरोधातील एका गुन्ह्यातील फिर्यादी…
