![]()
तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अकोले तालुक्यातील बहिरवाडी शिवारात, अकोले ते शेरणखेल रस्त्यालगत कालव्याच्या मध्यभागातील तळाचे सिमेंट काँक्रीटचे स्लॅब तब्बल २ ते ३ फूट उंचीपर्यंत फु
.
भूमिगत पाइपलाइन हाच कायमस्वरूपी उपाय ^ज्या भागात कालव्याशेजारील शेतांमध्ये पाणी घुसले आहे, तेथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता केवळ मलमपट्टी किंवा दुरुस्ती करून उपयोग होणार नाही. अनेक ठिकाणी कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाझर सुटत असल्याने, येथे भूमिगत पाइपलाइन टाकणे हाच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय आहे. – अशोकराव आरोटे, ज्येष्ठ संचालक, अगस्ती कारखाना.
