कोडकौतुक:कवी सुनील उबाळे यांना 'लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार' जाहीर; 25 जुलै रोजी होणार गौरव
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ‘लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश…