'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2024' जाहीर:सुनिता डागा, हिनाकौसर खान, सानिया यांच्यासह 32 साहित्यिकांचा गौरव
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जाणारे ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०२४’ आज (१३ फेब्रुवारी…
