नांदेड – महिला व बालविकास विभागाच्या 6 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यापैकी काहींनी कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत नसल्याबाबत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसल्याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 31 मार्च 2026 पर्यंत https://ladakibahin.
Post Views: 78
