Shiv Sena Prepares 165 Candidates for Pune Municipal Elections | पुणे मनपात युती करायची का नाही एकनाथ शिंदे ठरवतील: आमच्याकडे 165 उमेदवार तयार, निवडणुकीला ताकदीने सामोरे जाऊ- रवींद्र धंगेकर – Pune News
पुणे मनपासाठी शिवसेनेकडे 165 उमेदवार तयार आहेत. पुणे मनपासाठी युती होणार की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील. पण पुणे शहरात...
