चंद्रपुरात 'हायहोल्टेज' ड्रामा! घडमोडींना वेग:10 नगरसेवक मुंबईकडे रवाना, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार?
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर आता सत्तेच्या समीकरणांनी वेगळेच वळण घेतले आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर...
