Amravati Chikhaldara Accident Nashik Samruddhi Highway Crash | राज्यात रस्ते अपघातांचा थरार: चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत, घटनेने अमरावती हादरले – Amravati News
राज्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांनी अमरावती आणि नाशिक जिल्हा हादरला आहे. अमरावतीच्या चिखलदरा घाटात गाडी वाचवण्याच्या नादात...
