Case registered against three people who were lured with the lure of getting a loan | व्यवसायिकाची 51 लाखांची फसवणूक: कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने लुबाडले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News
पुण्यात एका व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी बँक कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक…
