सोलापुरात पराभूत काँग्रेसमध्ये भडका; विजयी चेतन नरोटे टार्गेट:शहराध्यक्षांचे स्वत:च्या प्रभागातच लक्ष, इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष
मनपा निवडणुकीत अवघ्या दोनच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्ये आता पराभवानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. आत्मचिंतनासाठी खासदार प्रणिती शिंदे व प्रभारी मोहन…
