आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठीची जबाबदारी युवा पिढीने स्वीकारावी:कृषी आपत्ती व्यवस्थापन शिबिरात कुलगुरूंचे आवाहन
राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर अर्थात “आव्हान- चान्सलर्स ब्रिगेड’ चा समारोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाला. या शिबिरात विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी…
