Local NEWS

मोहोळमध्ये 'हॉटेल'वर आढळल्या ईव्हीएम मशीन:राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप, राखीव मशीन असल्याचा प्रशासनाचा दावा

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील ‘हॉटेल स्वराज्य’ येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही लोक…

Local NEWS

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकच्या ‎विकासासाठी युतीचा निर्णय:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौरांसह नगरसेवकांच्या भेटीत संवाद‎

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या‎पार्श्वभूमीवर नाशिकच्या‎सर्वांगीण विकासासाठी‎भाजपसोबत युती करण्याचा‎निर्णय घेतला असून, नाशिकच्या ‎‎विकासासाठी निधी कमी पडू‎दिला जाणार नाही, असे‎आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ ‎‎शिंदे यांनी…

Local NEWS

राजनापूर्णा येथे अवैध वाळू वाहतूक:महसूल विभागाच्या पथकाची कारवाई

राजनापूर्णा परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना शनिवारी ७ फेब्रुवारीला सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या…

Local NEWS

जम्मू-हिमाचलमधील हिमवर्षावामुळे राज्यात पुन्हा 3 दिवस थंडी परतणार:हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंनी वर्तवला अंदाज

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ, तर कमाल तापमानात घसरण झाली होती. मात्र, शनिवारी राज्यात आकाश…

Local NEWS

अजितदादांच्या निधनानंतर प्रचारात रस नाही:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीवर मत

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्याला प्रचारात…

Local NEWS

वैकुंठ मेहता संस्थेत दीक्षांत समारंभ, 93 विद्यार्थ्यांना पदवी:मुरलीधर मोहोळ यांचे पदवीधरांना सहकार चळवळीचे नेतृत्व करण्याचे आवाहन

पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा १७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या…

Local NEWS

तरुणांनी निसर्गातील संगीताशी एकरूप व्हावे:आभासी जगाऐवजी निसर्गाशी जोडले जावे, पद्मश्री भिकल्या धिंडा यांचे आवाहन

ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांनी तरुणांना आभासी जगात रमण्याऐवजी निसर्गातील संगीताचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. मानसिक…

Local NEWS

बजरंग दलवर तात्काळ बंदी घाला:मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांची कोटद्वार येथील घटनेनंतर मागणी

पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचाने बजरंग दलवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. उत्तराखंडमधील कोटद्वार येथे एका मुस्लिम दुकानदाराला दुकानाचे नाव…

Local NEWS

RSSच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण देताना मोहन भागवतांकडून बायबलमधील संदर्भ:म्हणाले – संघ कोणाला नष्ट करण्यासाठी नाही, तर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी!

मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित ‘संघ प्रवासाची १०० वर्षे: नवी क्षितिजे’ या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय…

Local NEWS

वेळापूर पोलिस ठाण्यात 'पवार' गटाचा एल्गार!:कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार-आमदारांचे ठिय्या आंदोलन, दोन तासांनंतर माघार

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान, सोलापूरच्या वेळापूरमध्ये मात्र मतदानाच्या उत्साहाला गालबोट लागले…