Tejasvi Ghosalkar BJP Entry Mumbai BMC Election | मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!: तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार, पक्षात नाराज असल्याची होती चर्चा – Mumbai News
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला...
