BJP has 6 mayors, but still likely to lose vice-president posts in 3 places | भाजपला 6 नगराध्यक्ष, तरीही 3 ठिकाणी उपाध्यक्षपद गमावण्याची शक्यता: काँग्रेसला 2 नगराध्यक्ष असूनही 6 ठिकाणी उपाध्यक्षपदाची संधी, युती-आघाडीला वेग – Amravati News
नगराध्यक्षपदावर विजय मिळवूनही अनेक नगरपालिकांमध्ये नगरसेवकांच्या संख्याबळाअभावी पक्षांना उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळवणे कठीण झाले आहे. सहा नगराध्यक्ष जिंकूनही...
