काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर:सर्वधर्मीयांना संधी देत जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न; वाचा कुणाला मिळाली संधी?
काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192...
