झणझणीत मटण-रोडग्याच्या बेताने रंगली जत्रा:श्रद्धा, परंपरा, संस्कृती यांचा संगम, खवय्यांची चंगळ असलेली यात्रा पंतक्रोशीत प्रसिद्ध
जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर भरणारी बहिरमची यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून...
