अमरावतीत बाल नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू:89 नाटकांचे सादरीकरण; छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उद्घाटन
अमरावती येथे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत बाल नाट्य स्पर्धेची विभागीय पातळीवरील प्राथमिक फेरी आजपासून (रविवार, २५ जानेवारी) सुरू झाली...
