छत्रपती संभाजीनगरात महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू:मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन, ग्राहकांना एसएमएसद्वारे सूचना
छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांना गती दिली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामांमध्ये ३३ केव्हीच्या २८...
