काँग्रेसचा 72 तासांचा विरोध दीड तासातच पाठिंब्यामध्ये बदलला:अंबादास दानवेंविरुद्ध उमेदवार देण्यावरून काँग्रेसची माघार
मविआतर्फे उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंनी लढण्यास विरोध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांपूर्वी बंडाचे संकेत दिले होते. मात्र,...
