पर्वती प्रकरणातील मुलीच्या आईचा संताप:माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या; वडिलांचाही सासऱ्यावर संताप
पुण्याच्या पर्वती भागात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने या...
