प्रेमाचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी:मागील जन्माचा शत्रू या जन्मात जोडीदार असतो, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे परखड विधान
अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेमाच्या मुद्यावर अत्यंत परखड विधान केले आहे. प्रेम ही केवळ क्षणिक भावना नाही. ती मागील जन्मातील कर्मांमशी…
