District Central Bank Employee Robbed of ₹10 Lakh Near Vasmat | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्याचे 10 लाख रुपये लुटले: वसमत ते चोंढी मार्गावरील घटना, दोन संशयीत ताब्यात, भरदिवसा घडलेल्या घटनेने जिल्हाभरात खळबळ – Hingoli News
वसमत ते चोंढी मार्गावर कोर्टाफाटा शिवारात बँकेची रोकड नेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला कारने धडक देऊन दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी १० लाखांची…
