दुरवस्था:भिंगारच्या स्मशानभूमीत सुविधांचा अभाव, दुःखाच्या प्रसंगातही होताहेत हाल, सुविधांसाठी आंदाेलनाचा इशारा‎

भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या मूलभूत सुविधेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे…

मोदीजी, आता तरी बाळगा .. ! ६ वर्षांच्या देवराजचा जंतरमंतरवरील व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

६ वर्षांचा चिमुरडा की चालता-बोलता ज्ञानकोश? जंतरमंतरवर देवराज सिंहने थेट पंतप्रधानांनाच विचारले प्रश्न!  जंतरमंतरच्या आंदोलनात सध्या एका ६ वर्षांच्या मुलाचा…

तोंडापूरच्या धरण काठावर घातक रसायनाची गळती:तीन रोही मृत्युमुखी, पक्षी व वन्यजीवांवर संकट‎

अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून…

प्रगतिशील शेतकरी:72 व्या वर्षी आखाती देशात केळी निर्यातीची साधली किमया, एका वर्षात 42 लाखांचे उत्पादन, मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

सामान्यतः वयाची सत्तरी पार केल्यानंतर लोक विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेलच्या मुरलीधर पाटील (७२) या प्रगतशील शेतकऱ्याने…

आदिवासी विकास योजनांमध्ये रस्ते, वीज, आरोग्याला प्राधान्य द्या:मंत्री उईके यांचे चिंतन बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी क्षेत्रातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या…

सीईओ गांधींचे 23 ग्रामपंचायतींना मार्गदर्शन:विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तालुक्यातील विकासकामे विहित मुदतीत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट…

दर्यापूर कृउबास सभापतींविरोधात अविश्वासाची तयारी:18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे. १८ पैकी १२ संचालकांनी…

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू:दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर शेत शिवारात घडली घटना

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर (कान्होली) शेत शिवारात विजेचा धक्का लागून एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार,…