महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले विद्यार्थी
महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे देवशयनी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक पालखी सोहळ्याचे आयोजन दि. 25/07/ 2026 शनिवार रोजी करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात…