SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती
अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून…