22 राज्यांत पोहोचलेल्या मान्सूनचा वेग मंदावला:आसाम, मेघालय, बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; 6 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस
मान्सूनने 24 जूनपर्यंत देशातील 22 राज्यांना व्यापले आहे, परंतु कालपासून त्याचा वेग मंदावला आहे. तो मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या…
