Main Story

Editor’s Picks

Trending Story

Blog

विमानाच्या शेपटीतील ब्लॅक बॉक्स जळाला कसा?:आमदार अमोल मिटकरींचा सवाल; दादांच्या विमानाची टेल जळाली नसल्याकडे बोट

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाल्याच्या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. विमानाचा ब्लॅकबॉक्स हा...

केतन नागडाच्या विकासकामामुळे गरीबांची घरे पडली; नागरीकांचे साखळी उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-नवा मोंढा भागातील विकासाच्या नावावर बंदुकधारी सुरक्षा रक्षक असलेला विकासक केतन कुलीनकांत नागडा याला मिळालेल्या बांधकाम परवानगीमध्येच ही अट आहे...

अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटप प्रकरणात योग्य कारवाई होईल:मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, मुंबई क्लायमेट वीक परिषदेवरही प्रतिक्रिया

राज्यात गाजत असलेल्या 75 शिक्षण संस्थांना देण्यात आलेल्या अल्पसंख्यांक प्रमाणपत्र प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या सखोल...

बारावी फिजिक्सच्या पेपरला 'मास कॉपी':परीक्षा देणाऱ्या सर्व 581 विद्यार्थ्यांची उत्तरे एकसारखी; वाशिम जिल्ह्यातील केंद्रावरील प्रकार

वाशिम जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या परीक्षा केंद्रावर सोमवारी झालेल्या फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्राच्या परीक्षेला...

कडक कारवाई:बदलीनंतरही स्वच्छतागृहाच्या बांधकामाची संचिका न देणाऱ्या सेनगावच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून बदली झाल्यानंतरही स्वच्छतागृहाच्या बांधकामाी संचिका वारंवार मागणी करूनही सादर न करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर सेनगाव पोलिस ठाण्यात...

जेफ्री एप्सटिन फाईल मध्ये एक भारतीय अल्पवयीन बालिका पीडित;सहा वर्षांपासून दाबून ठेवले प्रकरण;द पायोनियरने उघड केले 

जेफ्री एप्सटिन फाईलबाबत अमेरिकेतून नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. भारतातील एका अल्पवयीन...

दाटलोकवस्तीत बिबट्याची डरकाळी, अडीच तास थरार‎:‘ब्लो’ पाईपद्वारे भूल, 90 दिवसांत 30 वा बिबट्या जेरबंद

अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरावरील भिंगार, नागरदेवळे अन् वडारवाडी परिसरात अचानक बिबट्याची डरकाळी कानावर आली. दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्यांची...

चणकापूरमधून आवर्तन, पाण्यात अडकल्या यात्रेकरूंच्या दुचाकी‎:पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष‎

चणकापूर धरणातून रब्बीचे आवर्तन‎सोमवारी सोडण्यात आले. धरणाच्या‎पायथ्याशी असलेल्या चणकापूर‎गावाची यात्रा सुरू असल्याने व‎यात्रेकरूंनी प्रवाह मार्गात पार्किंग‎केलेल्या दुचाकींभोवती पाणी जाऊन‎दोन दुचाकी...

नवीन पाणी योजनेला विलंब:संभाजीनगरमध्ये जीपीएसविनाच टँकरच्या कोट्यवधींच्या बिलांना दिली मंजुरी

उन्हाळ्याची अधिकृत चाहूल लागण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट ओढवले आहे. शहराची नवीन पाणीपुरवठा योजना अद्याप कागदावर आणि अपूर्ण...

मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज – VastavNEWSLive.com

भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्ययुगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय...

You may have missed